Ashutosh Patki's Haircut Gives Him A New Look | आशुतोषच्या New Look ला नेटकऱ्यांची पसंती
2021-06-14 0 Dailymotion
अगंबाई सासूबाई या मालिकेतील सोहम अर्थात आशुतोष पत्कीने नुकताच त्याचा लूक बदलला आहे. त्याने पूर्ण haircut केल्याचा फोटो शेअर केला आहे. त्याच्या या फोटोला सोशल मीडियावर पसंती मिळतिये. Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale